Tuesday, March 29, 2016

spring onion recipe

कांद्याची पात

Image result for kandyachya patichi bhaji

१ जुडी कांद्याची पात
२/४ हिरव्या मिरच्या
७/८  लसुन
जिरे
मुग दाल ५ चमचे  
भाजलेले शेंगदाण्याचे कूट
तेल

 कृती -
लसुन मिरची ची पेस्ट करून घ्यावी . पात कापून पाण्यात ठेवावी . कडईत तेल गरम करत ठेवावी
जिरे टाकून फोडणी करावी मिरची ची पेस्ट टाकून तळून घ्या . नंतर पात टाकावी मुग दल टाकावी व
शेंगदाण्याचे कुट टाकवे मिट  टाकून पाणी टाकावे आणि १०. मि. झाकण ठेऊन शिजू द्यावे .
आणि भाकरी बरोबर खावे
 Image result for kandyachya patichi bhaji

No comments:

Post a Comment