साबुदाना चकली

साहित्य -
१किलो साबुदाने
१/२ किलो बटाटे
हिरवी मिरची
मीठ
जिरे
कृती -
साबुदाने रात्री गरम पाण्यात रात्रभर भिजवत ठेवायचे साबुदाने बुडतील इतके पाणी तकवे.
सकाळी बटाटे उकडून साल काढून बारीक लगदा करून घ्यावा. मिरची बारीक दळून टाकावी .
जिरे मीठ टाकून सगळे एकत्र करावे .
नंतर१ जाड प्लास्टिक ची पिशवी घेऊन तिचा कोण करावा . व तो कापून त्याला छिद्रे करावे .
त्यात मावेल तेवढे सारण भरून प्लास्टिक च्या कागदावर गोल चकल्या कराव्या .
आणि उन्हात चागल्या वाळू द्याव्या . वाळल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात .

- ह्या चकल्या वर्षभर टिकतात . केव्हाही आपण तेलात टाळून खाऊ शकतो . उपवासाला ह्या चकल्या चालतात .
No comments:
Post a Comment