Tuesday, March 22, 2016

PATODI RASA / PATODI RECIPE

patodi rasa/ patodi recipe

















पाटवडी हे महाराष्ट्रात बनविले जाणारी रसा भाजी आहे .

जेव्हा भाजीपाला नसतो तेव्हा पाहुणे आले तेव्हा हे भाजी बनवितात. लग्न कार्यात हि पाट वडी ची भाजी बनवली जाते आणि लोक आवडीने खातात कायला खूप चवदार लागते .  पाट वाडी भाजी बाजरीच्या भाकरी  बरोबर आणि भाताबरोबर खातात त्या सोबत लिंबू ,कांदा पापड असले तर खायला मजाच येते चाल मग बघू कशी बनते पाटवाडी आमटी


पाटवड्यांची भाजी
साहित्य :-

१)      हरभरा डाळीचं पीठ १ वाटी

२)     तिखट अर्धा चमचा

३)     ओवा एक चमचा

४)     धणेपूड सव्वा चमचा

५)    जिरेपूड एक चमचा \ हळद १ छोटा चमचा

६)      गरम मसाला २ चमचे

७)    फोडणीचं साहित्य , खोबऱ्याचा कीस पाव वाटी , चवीनुसार मीठ .

८)     लसुन ७-८ पाकळ्या

९)      चिरलेली कोथिंबीर पाव वाटी

१०)   १ मोठा कांदा कापलेला

११)    तेल अर्धी वाटीपेक्षा जास्

कृती -रसा 
 
 
खोबरे, लसुन , कांदा थोडे भाजून घ्या आणि बारीक दळून घ्या . एका  कडईत तेल गरम करत टाका नंतर त्यात जिरे हिंग ची फडणी करा .
 नंतर बारीक केलेले मिश्रण टाकून थोडे परतावे नंतर हळद गरम मसाला टाकून थडे परतावे .
 ३ चमचे बेसन पीठ टाकून तेल सुटे पर्यंत परतावे .व पाणी टाकून पातळ रसा करावा मीठ  टाकून उकळी आणावी .


पाट वडी  कृती -
 एका भांडयात बेसन ,जेरे पूड ,हळद तिखट ,ओवा ,धणेपूड मीठ ,टाकून घट्ट पीठ मळावे .  पिट
माळून झाल्यावर तेल लाऊन त्याचे पातळ पोळी लाटावी . व चाकूने त्याच्या पाटवड्या कापून घ्या .
 आणि त्या रश्यात सोडा व झाकण ठेवण १० मिनिटे शिजू द्या शिजल्यावर वरून कोथिम्बिर टाकून सर्वं करा



No comments:

Post a Comment